Customer's Speak

हनुमान भागवत पवार

मी हनुमान भागवत पवार आपल्या कॅप्री ग्लोबल हौसिंग फिनान्स (गोरेगाव) मधून होम लोन साठी अर्ज केला होता. तर मला आपल्या कडून चांगल्या प्रकारे आणि उत्त्तम प्रकारे माझ्या सर्व प्रशनाचे समाधान कारक उत्तरे आणि सर्व शंका दूर केल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. तसेच माझ्या प्रत्येक कॅल्सला समाधान कारक आणि वेळावेळी माझे सर्व कॉल्स घेतल्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे.

हनुमान भागवत पवार
गोरेगाव

शशिकांत साळुंखे

मी शशिकांत साळुंखे राहणार डोंबिवली (पूर्व) मी कॅप्री ग्लोबल हौसिंग फिनान्स ली. मध्ये गृह करझसाठी अर्ज केलेला त्यामधून मला आपल्या कंपनीचे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य्र लाभले. आपल्या कंपनीतील कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्याने मी व माझ्या कुटुंबाचे स्वप्न साकार झाले. मला आपल्या कंपनीचा खूप चांगला अनुभव आला.

शशिकांत साळुंखे
डोंबिवली (पूर्व)